लवकरचं या अवैध धंद्याची होणार पोलखोल

Special reports

News34

Chandrapur mafia

चंद्रपूर – वर्ष 2012 पासून राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू, गुटखा याची विक्री चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम होत आहे, मात्र यावर कारवाई का होत नाही याबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न असतील यावर लवकर news34 खुलासा करणार आहे. Oral cancer

चंद्रपुरात कश्या प्रकारे आजची तरुणाई तोंडाच्या कॅन्सर च्या खाईत जात आहे, ही तस्करी होते कशी? चंद्रपुरात सुगंधित तंबाखू भेसळ करण्याचे अनेक कारखाने छुप्या पद्धतीने सुरू आहे? याचा पाठीराखा कोण आहे? कुणाचा यामध्ये सहभाग आहे? विशेष म्हणजे या तस्करी मध्ये राजकीय पाठबळ असल्याची माहिती पुढे आली आहे. Kharra

या अवैध धंद्यात कोण सामील आहे? कोण या अवैध धंद्याचा म्होरक्या आहे? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे लवकर आमच्या वाचकांना मिळणार आहे. Gutkha

सोबतच जाता जाता चंद्रपुरात मध्यभागी आजही खुलेआम ऑनलाइन अवैध लॉटरीचा धंदा सुरू आहे, बनावट दारू कशाप्रकारे ग्रामीण भागात विकल्या जात आहे? हे सर्व येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेल…तोपर्यंत नियमित वाचत रहा News34