चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले 7 नवे तहसीलदार

महसूल व वन विभागाचा आदेश

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्यातील तब्बल 74 तहसीलदार यांची विविध ठिकाणी बदली झाल्याचा आदेश जारी झाल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात नव्या तहसीलदार यांची वर्णी लागली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

नवे तहसीलदार

चंद्रपूर जिल्हा – पी.एस. व्हटकर कोरपना, शिवाजी कदम पोम्भूर्णा, योगेश कोटकर वरोरा, बबिता आळंदे जिवती, प्रिया पाटील गोंडपीपरी, विजय पवार तहसीलदार चंद्रपूर, योगेश शिंदे तळोधी-बाळापूर

चंद्रपूर जिल्ह्याला तब्बल 6 नवे तहसीलदार मिळाले आहे.