News34
चंद्रपूर – जिल्ह्यात 2 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यावर 26 जुलै ला वादळी वाऱ्यासहित पावसाने ग्रँड एन्ट्री केली.
दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासहित मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शहरातील बाबूपेठ प्रभाग जवळील मोठे झाड रस्त्यावर कोसळले.
चंद्रपूर जिल्ह्यात अत्यंत संतापजनक घटना
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील बाबूपेठ उड्डाणपूल भागातील बाबूपेठ कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे झाड अचानक कोसळले, त्यामुळे सध्या वाहतूक विस्कळीत झाली आहे.