फळांचा राजा आंबा बहरला!

नारायणपूर; (अबुजमाड)
फळांचा राजा आंबा सालाबादपेक्षा यावर्षो बहराचे मोहरून गेला आहे, त्यामुळे रुबाबात दिसत असून आदिवासी शेतकरी राजा आनंदात दिसून येत आहे. नक्षलप्रभावी नारायणपूर जिल्ह्याच्या गारपा या गावातील आदिवासी नागरिकांच्या झोपडी/घराच्या शेजारचे फुलांनी बहरलेले मोहक आंब्याचे वृक्ष!