News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई – राज्यातील राजकारण आजच्या घडीला चांगलंच तापलंय, दररोज एकमेकांवर खालच्या स्तरावर टीका करायला लागलाय. Maharashtra political update
एकाने भाषण द्यायचं तर दुसऱ्याने टीका करायची असे वातावरण राजकारणात बघायला मिळत आहे, काम कमी आणि टीका जास्त. Shivsena sanjay raut
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील सभेत भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, त्यांच्या राजकीय हल्लाबोल वर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. Nitesh rane
संजय राऊत हे चायनीज मॉडेल अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
भाजपच्या कोणत्याही नेत्यांवर संजय राऊत यांनी टीका करू नये, राऊत यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी आम्ही खरे शिवसैनिक आहोत, संजय राऊत यांच्यासारखे चायनीज मॉडेल आम्ही नाही.