News34 chandrapur
चंद्रपूर – आयपीएल नंतर चंद्रपूर शहरात अनेक क्रिकेट बुकीं सक्रिय झाले असून नुकतेच चंद्रपुरातील कमी वेळात क्रिकेट बुकीं क्षेत्रात नाव कमावणाऱ्या बुकींचा वैवाहिक समारंभ नुकताच राजुरा येथे संपन्न झाला.
या विवाह समारंभात चंद्रपूर जिल्हा, वणी व दिल्ली, मुंबई येथील बुकीं मोठ्या संख्येत उपस्थित होते.
एकंदरीत राजुरा शहरात क्रिकेट बुकींचा मेळा भरला होता, त्या वैवाहिक समारंभात अनेक मोठे बुकीं Prime Time वर सामील झाले होते, या समारंभात सामील झालेल्या बुकींबद्दल पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी आता होत आहे. क्रिकेट बुकिंवर कारवाई न झाल्यास हे बुकीं Prime वेळेवर पुन्हा सट्टा लावण्यास मोकळे होणार.
चंद्रपुर शहरात 16 क्रिकेट बुकीं सक्रिय
चंद्रपुरात या बुकीने आपले जाळे जिल्ह्यात चांगले मजबुत केले आहे, त्या जाळ्यात चंद्रपुरातील भावी पिढी अडकली आहे, वेळेच्या आधी चंद्रपूर पोलिसांनी या बुकिंवर नियंत्रण मिळवावे अन्यथा देशाची भावी पिढीचे भविष्य बरबाद होऊन जाईल हे निश्चित.