News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाकाली मंदिर परिसरात पोलिसांना एका इसमाचा मृतदेह आढळला, मात्र त्या मृतदेहाची ओळख अजून पटली नाही. Mahakali mandir chandrapur
मृतदेहाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे…
अंगात भगवा रंगाचा कुर्ता, वय वर्षे अंदाजे 50 ते 52, सदर मृतकाच्या हातावर BK असे नाव गोदवून आहे.
वरील वर्णनाचा इसमाला कुणी ओळखत असेल किंवा याबाबत काही माहिती असेल तर तात्काळ चंद्रपूर शहर पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.