चंद्रपूर जिल्ह्यातील प्रीती ला ऑल इंडिया वूमन अचिव्हर्स अवॉर्ड २०२३ प्राप्त

प्रितीने वाढविला जिल्ह्याचा बहुमान

News34 गुरू गुरनुले

 

मुल – शिक्षणाचे बाळकडू लहानपणी मिळते. तिच्या पालकांनी तिला महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. जगात खुप शिकण्यासारखे आहे. शिक्षण कधीही थांबवू नकोस, वेगवेगळ्या क्षेत्राचे ज्ञान आणि दुसरे जे काही शिकनार त्यात प्राविण्य मिळवित तिचा शिक्षणाचा प्रवास सुरु झाला 85 मध्ये सुवर्णपदक आणि [4] [अस] M.Sc मध्ये सुवर्णपदक मिळविले.

महानिर्मिती मधील पहिली महिला मुख्य अभियंता

प्रितीने शिक्षण लग्नानंतरही सुरूच ठेवले. तिला तिच्या जोडीदाराने प्रत्येक पावलावर साथ दिली. प्रत्येक वेळेला प्रोत्साहन दिले. एक वर्ष तू शिक आणि मी बाकीच्या गोष्टींची जबाबदारी घेईन, पुढल्या वर्षी मी शिकणार तू बाकीच्या गोष्टींची काळजी घे, असे त्यांनी लग्नानंतर ठरवले. त्यामुळे दोघांनाही सोपे झाले लग्नानंतर प्रितीने इंटिरियर डिझायनिंग च्या कोर्समधे सुवर्णपदक मिळवले, कंप्यूटर कोर्सेस पण केले त्यानंतर चाईल्ड कॉउंसेल्लिंग (लहान मुलांच समुपदेशन) च्या कोर्समध्ये त्या दुसऱ्या क्रमांकावर आल्या.

पालकमंत्री असताना विजय वडेट्टीवार यांनी सावत्र वागणूक दिली – आमदार सुभाष धोटे

लहानपणापासून प्रत्येक मुलीची सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याची इच्छा असते. प्रितीने त्या क्षेत्रात आपले प्राविण्य प्राप्त करीत मिस महाराष्ट्र २०१६ च्या स्पर्धेत आइकॉनिक आई हा किताब वयाच्या ४९ वर्षी मिळवला.

यानंतर रेकी आणि प्राणिक हिलींग चे कोर्सेस केलेत. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घालत रिसर्च पेपर लिहीत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेत.

त्यांनी आपल्या ह्या विविध क्षेत्रातील माहीतीचा समाजाला काही फायदा व्हावा म्हणून YouTube चैनल सुरू केले होते त्यातून ध्यान, शांती, आपले सण आणि त्यामागचे वैज्ञानिक महत्व ह्यासारखे त्यांनी वेगवेगळे विषय लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.

 

आता प्रिती प्राणिक हिलर आणि कॉउन्सेलर म्हणून काम करतात त्याचा आपण मिळवलेल्या ज्ञानाचा लोकांना कसा फायदा करून देता येईल यासाठी प्रीती सतत प्रयत्न करीत असते. त्यांना २०२२ मधे “एज्युकेशन एक्सेलेन्स अवॉर्ड मिळाला. इंटेल सारख्या कंपनीने त्यांच्या शिक्षणाची दखल घेत त्यांचा सन्मान केला.

त्यांच्या या प्राविण्याची दखल घेत त्यांना २०२३ च्या Forever Star Super Woman Award (Multitalent देण्यात आला.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी गेले शेतात रोवणी करायला

“Glantor [X] (News) च्या India’s 100 Women Achievers in नावाचा समावेष करण्यात आला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे anflumcer Book of World Records नी त्यांची दखल घेत ना Record Holder म्हणून घोषीत करत त्यांचे नाव ह्या “Book of World Records मध्ये आले आहे.

त्यांना सगळ्या महिलांना सांगावेसे वाटते की लग्नानंतर शिक्षण पुढे सुरू ठेवायला हवे संसाराची परिवाराची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घ्या आणि जे काही शिकलात समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करा त्यातच खरे समाधान आहे. व कायमस्वरूपी आनंद मिळवता येतो. प्रीतीने मिळविलेल्या अवॉर्ड बद्दल समाज बांधवांकडून व आप्तेष्ट नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.