Facebook WhatsApp WordPress
  • Home
  • Breaking News
  • Mumbai
  • Gadchiroli
  • Crime News
  • local News
    • Education
    • Health
    • Social
    • Sport
  • Political
Search
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
  • Home
  • Breaking News
  • Mumbai
  • Gadchiroli
  • Crime News
  • local News
    • Education
    • Health
    • Social
    • Sport
  • Political
Home Crime News अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील म्हणतात “काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर”
  • Crime News
  • Mumbai

अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील म्हणतात “काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर”

फसवणुकीचा प्रकार

By
Jankatva
-
May 6, 2023
Share
WhatsApp
Facebook
Twitter
Telegram

    News34 chandrapur

    चंद्रपुर/मुंबई – देशात आज मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढत आहे, दररोज नव्या मार्गाचा अवलंब करीत हे गुन्हे घडत आहे, सदर गुन्ह्याला बळी पडणारे उच्च शिक्षित नागरिक आहे. IPS vishwas nangre patil

    सोशल मीडिया चा वापर करीत एखाद्याचे बनावट प्रोफाइल बनवीत मित्रांना पैश्यासाठी संदेश पाठविण्याचे प्रकार वाढले आहे, यामध्ये अनेकजण बळी सुद्धा पडले आहे, मात्र राज्यातील IPS लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले. Cyber crime

    मात्र समाजमाध्यम असो की सामाजिक जीवन यामध्ये नेहमी सक्रिय आणारे नांगरे पाटील हे आधीच सतर्क झाले व आपल्या फेसबुक अकाउंट वरून याबाबत मित्रांना माहिती दिली. Facebook fake account

    नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून बनावट अकाउंट चा स्क्रीनशॉट शेअर करीत सदर माहिती दिली आहे, त्यामध्ये पाटील यांनी काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे, व त्यांनी माझ्या संपर्कात असलेल्या मित्रांना संदेश सुद्धा पाठविला आहे, आपण त्या संदेशाला प्रतिसाद देऊ नका व आपण आपली माहिती देऊ नका, याबाबत सायबर पोलिसात तक्रार दिली असून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

    • TAGS
    • Anti corruption department
    • Cyber crime
    • Fake facebook account
    • Ips vishwas nangare patil
    • News34chandrapur
    Share
    WhatsApp
    Facebook
    Twitter
    Telegram
      Previous articleअंगात भगवा कुर्ता आणि हातावर BK
      Next articleसंधीचा लाभ घ्या अन्यथा कारवाईला तयार रहा – चंद्रपूर महानगरपालिका
      Jankatva
      Jankatva
      http://jankatva.in

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक, शिक्षण विभागात खळबळ,

      त्या युवतीच्या पित्यानेही केली गळफास लावून आत्महत्या!

      एकाच दोरीला गळफास लावून प्रेमी युगलांची आत्महत्या.

      Categories

      • Ahmadabad
      • Breaking News
      • Buldhana
      • Chandrapur
      • Crime News
      • Education
      • Gadchiroli
      • Health
      • Impact
      • local News
      • Mumbai
      • Nagpur
      • Narayanpur
      • Nongrieving news
      • Political
      • Sangali
      • Social
      • Tragedy
      • Yavatmal
      May 2023
      M T W T F S S
      1234567
      891011121314
      15161718192021
      22232425262728
      293031  
      « Apr   Jun »

      Recent Posts

      • स्टुडंट्स बूक डेपो अँड स्कूल स्टेशनरीचे थाटात उदघाटन!
      • वेडसर व निराश्रित उत्तम परमाणिक याचे लोकवर्गणीतून श्राद्ध!
      • कसुरवाहीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मशाल दिंडीचे प्रबोधन!
      • साडीचा गळफास लावून इसमाची आत्महत्या.
      • त्या ट्रकच्या चाकात येऊन चेंदामेंदा होऊन ठार झालेल्या दुचाकी स्वारांची ओळख पटली ,

      EDITOR PICKS

      स्टुडंट्स बूक डेपो अँड स्कूल स्टेशनरीचे थाटात उदघाटन!

      May 8, 2025

      वेडसर व निराश्रित उत्तम परमाणिक याचे लोकवर्गणीतून श्राद्ध!

      April 29, 2025

      कसुरवाहीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मशाल दिंडीचे प्रबोधन!

      April 25, 2025

      POPULAR POSTS

      चंद्रपुरातील oyo मध्ये कोण मिळालं?

      May 16, 2023

      तलाठी पदासाठी अर्ज करतायं? थांबा आधी हे वाचाचं

      July 4, 2023

      चंद्रपुरात आमिर खानच्या ट्रकवर कारवाई

      April 9, 2023

      POPULAR CATEGORY

      • local News579
      • Crime News235
      • Gadchiroli163
      • Social115
      • Breaking News93
      • Political45
      • Mumbai43
      • Education21
      • Health17

      Visitor counter

      ABOUT US
      Welcome to Jankatva, your go-to destination for comprehensive news coverage focusing on the social, political, and administrative affairs of Vidarbha, Maharashtra.
      Contact us: manohar.borkar1207@gmail.com
      FOLLOW US
      Facebook WhatsApp WordPress
      © All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL
      Don`t copy text!

      WhatsApp