हुकूमशहा सरकारचा मूल कांग्रेसने केला निषेध

0
News34 chandrapur गुरू गुरनुलेमुल - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकसंघ भारत केल्याने भाजपाच्या हुकुमशाही सरकारच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. Dictatorship of Modi government एवढेच नव्हेतर खोट्या वृत्तीच्या भ्रष्ट...